आजचं राशिभविष्य : सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे.

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

(Photo: Freepik)

सिंह - भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

कन्या - मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते.

(Photo: Freepik)

धनू - नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

कुंभ - मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. काहीशी मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 October 2025 Horoscope: गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे