आजचं राशिभविष्य : सोमवार, २९ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 28, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनातील इच्छा पूर्णत्वास येईल. सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल. सर्वांचे हित लक्षात घेऊन वागावे.  

(Photo: Freepik)

मिथुन - बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे. नियम मोडून चालणार नाहीत.

(Photo: Freepik)

कर्क - वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. नवीन नियम पाळताना कसरत करावी लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. ओळखीतून रखडलेली कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

कन्या - वेळेचे योग्य पालन करावे. नियोजनबद्ध कामे आखावीत.

(Photo: Freepik)

तूळ - करमणुकीतून नवीन गोष्टी शिकाल. जुगाराची आवड पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जिद्दीने कामे करण्यावर भर द्याल. जवळचा प्रवास चांगला होईल. 

(Photo: Freepik)

धनू - हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. हित शत्रूंवर जय मिळवाल. 

(Photo: Freepik)

मकर - योग्य व नियोजन पूर्व कामे आखावीत. दूरदृष्टी ठेवून वागावे. 

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. 

(Photo: Freepik)

मीन - क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. व्यावसायिक चिंता दूर कराव्यात.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 June 2026 Horoscope: आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल