(Photo: Freepik)
Jun 30, 2025
भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल.
(Photo: Freepik)
सहकार्यांकडून कौतुक केले जाईल. कामे योग्य वेळेत पूर्ण करता येतील.
(Photo: Freepik)
संभाषणाची आवड जोपासली जाईल. बुद्धी चातुर्यावर खुश राहाल.
(Photo: Freepik)
सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल.
(Photo: Freepik)
अधिकार्यांशी सल्लामसलत कराल. तरुण वर्गाशी मैत्री कराल.
(Photo: Freepik)
महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. कमिशन मधून चांगला धनलाभ होईल.
(Photo: Freepik)
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते.
(Photo: Freepik)
मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.
(Photo: Freepik)
नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. अनाठायी खर्च होण्याची शक्यता.
(Photo: Freepik)
घरात काही बदल करावे लागू शकतात. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
(Photo: Freepik)
टापटिपेवर अधिक वेळ घालवाल. स्वभावात काहीसा उधळेपणा येईल.
(Photo: Freepik)
वारसाहक्काच्या कामातून कमाई सुधारेल. अडचणींवर मात करता येईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
29 June 2025 Horoscope: खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल