आजचं राशिभविष्य : सोमवार, ३० मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 29, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करता येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - नाटक सिनेमा पहायला जाल. छंद जोपासला वेळ मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - स्त्रियांशी मैत्री वाढेल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील.

(Photo: Freepik)

सिंह - सहकुटुंब जवळचा प्रवास कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल.

(Photo: Freepik)

तूळ - व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचा वरचष्मा राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.

(Photo: Freepik)

धनू - काहीसा आळशीपणा जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी आठवत बसू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वापरासाठी वस्तूची खरेदी कराल. ध्यान धारणे साठी वेळ द्यावा.

(Photo: Freepik)

मीन - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर आग्रही राहाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 March 2026 Horoscope: जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल