Monday Horoscope: मनातील शंका घात करतील

(Photo: Freepik)

Sep 11, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल.

(Photo: Pixabay)

वृषभ : जोडीदार तुमच्यावर खुश राहील.

(Photo: Pixabay)

मिथुन : मित्रांचा रोष गोडीने कमी करावा.

(Photo: Pixabay)

कर्क : आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल.

(Photo: Pixabay)

सिंह : तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.

(Photo: Pixabay)

कन्या : प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

(Photo: Pixabay)

तूळ : बोलण्यातून इतरांची माने जिंकाल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Pixabay)

धनू : मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात.

(Photo: Pixabay)

मकर : जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

(Photo: Pixabay)

कुंभ : भावंडांची मदत मोलाची ठरेल.

(Photo: Pixabay)

मीन : शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

एकमेकांच्या प्रेमात वेडे असतात ‘या’ राशीचे लोक