आजचं राशिभविष्य : गुरुवार,०२ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

(Photo: Freepik)

वृषभ - हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसभर कामाची लगबग राहील. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्राची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

सिंह - व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. फार काळजी करू नये.

(Photo: Freepik)

कन्या - स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल.

(Photo: Freepik)

तूळ - निर्णयाचा पुनर्विचार करावा. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल.

(Photo: Freepik)

धनू - दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील.

(Photo: Freepik)

मकर - दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल.

(Photo: Freepik)

कुंभ - रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. आव्हानांचा सामना करावा.

(Photo: Freepik)

मीन - नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 October 2025 Horoscope: व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात