आजचं राशिभविष्य : गुरुवार,११ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - जुनी येणी वसूल होतील. जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी होतील.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल.

(Photo: Freepik)

कर्क - आध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या विचारावर ठाम राहाल.

(Photo: Freepik)

सिंह - कामे जलद गतीने उरकावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल.

(Photo: Freepik)

कन्या - घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. व्यापारी कौशल्य वापराल.

(Photo: Freepik)

तूळ - जुनी कामे मार्गी लावाल. संमिश्र घटनांचा दिवस.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अथक मेहनत यश मिळवून देऊ शकेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

(Photo: Freepik)

धनू - धनसंचयात वाढ होईल. मित्रांची मदत फायदेशीर ठरेल.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. अनावश्यक खर्च टाळावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - प्रलंबित येणी प्राप्त होतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत.

(Photo: Freepik)

मीन - नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 September 2025 Horoscope: तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते