आजचं राशिभविष्य : गुरुवार,१४ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अति उत्साह दाखवू नका. जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नातेवाईक नाराज होऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मिथुन - आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळावेत.

(Photo: Freepik)

कर्क - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा.

(Photo: Freepik)

सिंह - डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

कन्या - पालकांचे सहकार्य घ्यावे. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

(Photo: Freepik)

तूळ - इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी घटना मन खिन्न करू शकते.

(Photo: Freepik)

धनू - मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मकर - जुनी कामे निघतील. कौटुंबिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. भागीदारीत वर्चस्व दाखवाल.

(Photo: Freepik)

मीन - स्वभावातील उधळेपणा ओळखावा. चटकन नाराजी दर्शवू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 August 2025 Horoscope: मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा