आजचं राशिभविष्य : गुरुवार,१८ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - परदेश कंपनी कडून लाभाचे योग. उत्पन्नात वाढ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक वातावरण जपावे. मनोबल वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

कन्या - बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका.

(Photo: Freepik)

तूळ - कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते.

(Photo: Freepik)

धनू - संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो.

(Photo: Freepik)

कुंभ - विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा.

(Photo: Freepik)

मीन - महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 September 2025 Horoscope: कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका