आजचं राशिभविष्य : गुरुवार,२१ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. हाती आलेली कामे पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

वृषभ - जुने विचार बाजूला सारावे लागतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - मित्रांची भेट घेणे शक्य होईल. अनामिक भीती दूर सारावी.

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदारी टाळून चालणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेदाची शक्यता.

(Photo: Freepik)

सिंह - एकाच गोष्टीवर अडून राहू नका. गोड बोलून मने जिंकून घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या - महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी. व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा.

(Photo: Freepik)

तूळ - थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता. मित्रमंडळींशी संवाद साधावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. पोटाची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. वेगळा विचार करून पाहावा.

(Photo: Freepik)

मकर - उतावीळपणा करून चालणार नाही. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - प्रेमसंबंध सुधारतील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

(Photo: Freepik)

मीन - घरात टापटीप ठेवाल. चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 August 2025 Horoscope: घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका