आजचं राशिभविष्य : गुरुवार,२३ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.

(Photo: Freepik)

कर्क - हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल.

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त लहान प्रवास घडतील. घरगुती वातावरण शांत राहील.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस दगदगीत जाईल. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - लाभाची संधी सोडू नका. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.

(Photo: Freepik)

धनू - कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी.

(Photo: Freepik)

कुंभ - लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Diwali Padwa Horoscope 2025: प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल