आजचं राशिभविष्य : गुरुवार,२५ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवस मनासारखा घालवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

(Photo: Freepik)

वृषभ -  एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी.

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. आवडते पदार्थ चाखाल.

(Photo: Freepik)

सिंह - गुंतवणूक विचारपूर्वक करावी. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

कन्या - क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल.

(Photo: Freepik)

धनू - अति गोड पदार्थ खाणे टाळावे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

मकर - अनावश्यक खर्च संभवतात. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

कुंभ - नातेवाईकांची खुशाली कळेल. खर्च मर्यादित ठेवावा.

(Photo: Freepik)

मीन - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 3 Horoscope: दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल