आजचं राशिभविष्य :  गुरुवार,३० ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

मिथुन - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल.

(Photo: Freepik)

सिंह - नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस.

(Photo: Freepik)

कन्या - व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.

(Photo: Freepik)

तूळ - बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

(Photo: Freepik)

धनू - छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल.

(Photo: Freepik)

मकर - भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो.

(Photo: Freepik)

कुंभ - खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 October 2025 Horoscope: कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत