आजचं राशिभविष्य : शनिवार, ०१ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 31, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनात आकर्षण भावना वाढू शकते. दिवस मनाजोगा जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरात आनंदवार्ता मिळेल. दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरात शिस्त बाळगाल. नातेवाईक भेटायला येतील.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक प्रगती करता येईल. प्रलंबित कामे मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

सिंह - मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. नसत्या काळज्या करू नका.

(Photo: Freepik)

तूळ - बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसभरात काहींना काही लाभ मिळेल. तज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.

(Photo: Freepik)

धनू - कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. कौतुकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

मकर - आपल्या तत्वांना मुराद घालू नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

कुंभ - मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सासुरवाडीची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31 October 2025 Horoscope: कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील