आजचं राशिभविष्य : शनिवार, ०३ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामाचा उत्साह वाढीस लागेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतांना दिसतील.

(Photo: Freepik)

वृषभ - घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. कौटुंबिक सौख्यात रमाल.

(Photo: Freepik)

मिथुन - आकलनशक्तीचा योग्य वापर करावा. चौकसपणा दाखवाल.

(Photo: Freepik)

कर्क - आनंदी दृष्टीकोन ठेवाल. उत्साहाने कामे हाती घ्याल.

(Photo: Freepik)

सिंह - दिवस मनाजोगा व्यतीत कराल. चैनीत दिवस घालवाल.

(Photo: Freepik)

कन्या - आर्थिक मान सुधारेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - कलेला चांगला वाव मिळेल. बदलीची शक्यता आहे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - गुरुकृपेचा लाभ घ्याल. तुमचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

धनू - धार्मिक स्थळांना भेट द्याल. विरोधकांपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

मकर - सर्वांचा विश्वास संपादन करावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - वैवाहिक सौख्य अलाभेल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

मीन - आत्मविश्वास बाळगावा. संभाषणाची आवड जोपासाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 January 2026 Horoscope: खर्च करतांना मागचापुढचा विचार करावा