(Photo: Freepik)
Apr 03, 2026
मेष - ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. नवीन संधि उपलब्ध होतील.
(Photo: Freepik)
वृषभ - प्रत्येक गोष्टीचा आनंद उठवाल. कामात अधिक आवडीने रस घ्याल.
(Photo: Freepik)
मिथुन - मोठ्या लोकांची गाठ घ्याल. कमिशन मधून फायदा होईल.
(Photo: Freepik)
कर्क - जोडीदाराची कमाई वाढेल. बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल.
(Photo: Freepik)
सिंह - कलाकारांचे कौशल्य दिसून येईल. वरिष्ठांना खुश करू शकाल.
(Photo: Freepik)
कन्या - जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. कौटुंबिक प्रश्न समजूतदारपणे हाताळाल.
(Photo: Freepik)
तूळ - जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. कमी श्रमात कामे पूर्ण करता येईल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे.
(Photo: Freepik)
धनू - बोलताना सारासार विचार करावा. घरगुती कामे अंगावर पडतील.
(Photo: Freepik)
मकर - उष्णतेचे विकार संभवतात. डोके थंड ठेवावे लागेल.
(Photo: Freepik)
कुंभ - कामाचा आनंद घेता येईल. चैनीची आवड जोपासाल.
(Photo: Freepik)
मीन - हसत-हसत कामे पूर्ण कराल. निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
03 April 2026 Horoscope: क्षुल्लक कारणामुळे निराश होऊ नका