आजचं राशीभविष्य - शनिवार,०४ मे २०२४

(Photo: Freepik)

May 04, 2024

Loksatta Live

मेष - मौल्यवान वस्तु खरेदी कराल

(Photo: Freepik)

वृषभ - लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल

(Photo: Freepik)

मिथुन - क्षणिक सौख्यात रमून जाल

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल

(Photo: Freepik)

सिंह - प्रतिकूलतेतून मार्ग काढावा

(Photo: Freepik)

कन्या - कामाचा ताण जाणवेल

(Photo: Freepik)

तूळ - मैदानी खेळाची आवड जोपासाल

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

धनु - अधिकारांची जाणीव ठेवावी

(Photo: Freepik)

मकर - आत्मविश्वास सोडून चालणार नाही

(Photo: Freepik)

कुंभ - अवाजवी अपेक्षा बाळगू नका

(Photo: Freepik)

मीन - उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Rashi Bhavishya: कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल