आजचं राशिभविष्य : शनिवार,०५ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ -  जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल. आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतील.

(Photo: Freepik)

कर्क - अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. मानसिक स्थिरता जपावी.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक समाधान लाभेल. कलागुणांना वाव द्यावा.

(Photo: Freepik)

कन्या - अति विचार करणे योग्य नाही. प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल.

(Photo: Freepik)

तूळ - प्रवासात काहीसा त्रास संभवतो. अपयशाने खचून जाऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - केलेल्या कामाचे समाधान मिळेल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

धनू - जुन्या गोष्टी फार मनावर घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका.

(Photo: Freepik)

मकर - अकारण आलेली निराशा झटकून टाका. कौटुंबिक कामात मन रमेल.

(Photo: Freepik)

कुंभ - आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहावे. योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक उत्साह वाढेल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 Jully 2025 Horoscope: मौजमजेला प्राधान्य द्याल