आजचं राशिभविष्य : शनिवार, ०६ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा.

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

(Photo: Freepik)

मिथुन - वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - तुमची एकाग्रता वाढेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल.

(Photo: Freepik)

कन्या - घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. साफसफाईची कामे काढाल. 

(Photo: Freepik)

तूळ - कामासंबंधी प्रवास करावा लागेल. ओळखीचे लोक भेटतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल.

(Photo: Freepik)

धनू - दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल.

(Photo: Freepik)

मकर - नकारात्मकता दूर सारावी. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल.

(Photo: Freepik)

मीन - कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 December 2025 Horoscope: भाग्याची चांगली साथ मिळेल