(Photo: Freepik)
Feb 07, 2026
मेष:- आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल.
(Photo: Freepik)
वृषभ:- वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील.
(Photo: Freepik)
मिथुन:- वाहन चालवताना काळजी घ्यावी. लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका.
(Photo: Freepik)
कर्क:- दिवसभर कामात व्यग्र राहाल. कामे वेळेत पूर्ण करता येतील.
(Photo: Freepik)
सिंह:- जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मैदानी खेळ खेळता येतील.
(Photo: Freepik)
कन्या:- वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. दिवसभर कार्यरत राहाल.
(Photo: Freepik)
तूळ:- परिस्थितीचा योगी आढावा घ्यावा. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये.
(Photo: Freepik)
वृश्चिक:- खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये.
(Photo: Freepik)
धनू:- अडथळ्यातून मार्ग काढता येईल. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल.
(Photo: Freepik)
मकर:- ध्यान धारणे साठी वेळ काढा. शांततेचा मार्ग स्वीकारावा.
(Photo: Freepik)
कुंभ:- श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल.
(Photo: Freepik)
कुंभ:- श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
06 February 2026 Horoscope: मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात