आजचं राशिभविष्य : शनिवार,०७ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - चांगली कल्पनाशक्ति लाभेल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

वृषभ - काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. तडकाफडकी निर्णय घेऊ नका.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात.

(Photo: Freepik)

कर्क - भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.

(Photo: Freepik)

सिंह - आपले ज्ञान उपयोगात आणावे. चर्चेतून प्रश्न सोडविता येईल.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक संवेदनशीलता दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

धनू - विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

मकर - गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

(Photo: Freepik)

कुंभ - वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा.

(Photo: Freepik)

मीन - वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 March 2026 Horoscope: कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील