आजचं राशीभविष्य - शनिवार,०९ डिसेंबर २०२३

(Photo: Freepik)

Dec 09, 2023

Loksatta Live

मेष - धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल

(Photo: Freepik)

वृषभ - जमिनीच्या कामातून लाभ संभवतो

(Photo: Freepik)

मिथुन - मन प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

कर्क - दिवसभर आत्ममग्न राहाल

(Photo: Freepik)

सिंह - अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचे सहकार्य घ्याल

(Photo: Freepik)

तूळ - नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या

(Photo: Freepik)

धनू - इतरांच्या आनंदात आनंद मानाल

(Photo: Freepik)

मकर - सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - बोलतांना सारासार विचार करावा

(Photo: Freepik)

मीन - घरातील वातावरण खेळकर राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Rashi Bhavishya: फसवणुकीपासून सावध राहावे