आजचं राशिभविष्य : शनिवार, ०९  मे २०२६

(Photo: Freepik)

May 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष:-कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा.

(Photo: Freepik)

वृषभ:-झोपेची तक्रार जाणवेल. कामे वेळेत पार पडतील.

(Photo: Freepik)

मिथुन:- व्यावसायिक वृद्धी च्या दृष्टीने पाऊल उचलाल. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

कर्क:- मनाजोगी खरेदी करता येईल. बौद्धिक मूल्यमापन कराल.

(Photo: Freepik)

सिंह:- अती विचार करू नये. भागिदारीतून चांगला फायदा होईल.

(Photo: Freepik)

कन्या:- व्यापारी वर्गाला लाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ:- काही कामे विनासायास पार पडतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक:- कर्तबगारीला नवीन वाटा फुटतील घरगुती वातावरण प्रसन्न असेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. 

(Photo: Freepik)

धनू:- मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा.

(Photo: Freepik)

मकर:- काही गोष्टींचा चंग बांधावा. क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा.

(Photo: Freepik)

कुंभ:- जुनी कामे पुन्हा सामोरी येऊ शकतात.  आधुनिक गोष्टी समजून घ्याव्यात.

(Photo: Freepik)

मीन:- मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8 May 2026 Horoscope: हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे