आजचं राशिभविष्य :शनिवार, १० जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आध्यात्मिक बाजू सुधारेल. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

वृषभ - जोडीदाराचा मान वाढेल. पत्नीचा सुस्वभाविपणा दिसून येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - मानसन्मानात वाढ होईल. हाताखालील नोकरांची योग्य साथ मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - ज्ञानाचा योग्य वापर कराल. तर्कनिष्ठ विचार कराल.

(Photo: Freepik)

सिंह - उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. कोणाशीही वैर पत्करू नका.

(Photo: Freepik)

कन्या - आशावादी दृष्टीकोन ठेवाल. घरात कर्तेपणाने मिरवाल.

(Photo: Freepik)

तूळ - अंगीकृत कार्यात यश येईल. हातात नवीन अधिकार येतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वायफळ खर्च टाळावा. दिवस मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

धनू - धर्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पारमार्थिक उन्नतीचा विचार कराल.

(Photo: Freepik)

मकर - मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. काटकसरीने वागाल.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराचा अधिमान वाटेल. वादाच्या प्रसंगाला सामोरे जावू नका.

(Photo: Freepik)

मीन - तुमच्या ज्ञानाचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बाजू बळकट कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 January 2025 Horoscope: गुंतवणुकीचा उत्तम पर्याय शोधाल