आजचं राशिभविष्य : शनिवार, ११ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. आपली संगत तपासून पहावी.

(Photo: Freepik)

वृषभ -  व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

मिथुन - मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Freepik)

कर्क - प्रवासाची आवड पूर्ण कराल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - अति विचाराने मानसिक तान येऊ शकतो. छंदासाठी वेळ द्यावा.

(Photo: Freepik)

कन्या - मनमोकळ्या गप्पा होतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - कामे कमी कष्टात पार पडतील. अपचनाचा त्रास जाणवेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पत्नीच्या सहवासात रमून जाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो.

(Photo: Freepik)

धनू - कामे आनंदात पार पडतील. मनातील गैरसमज काढून टाकावेत.

(Photo: Freepik)

मकर - शांत व संयमी विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - सामाजिक बांधीलकी जपाल. बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल.

(Photo: Freepik)

मीन - सर्वांशी लाडिकपणे बोलाल. आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 April 2026 Horoscope: काही नवीन संधी उपलब्ध होतील