आजचं राशीभविष्य - शनिवार,११ मे २०२४

(Photo: Freepik)

May 10, 2024

Loksatta Live

मेष - मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत

(Photo: Freepik)

वृषभ - नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो

(Photo: Freepik)

मिथुन - निराशेच्या आहारी जाऊ नका

(Photo: Freepik)

कर्क - उष्णतेचे विकार जाणवतील

(Photo: Freepik)

सिंह - व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात

(Photo: Freepik)

कन्या - वेळेचे महत्व लक्षात घ्यावे

(Photo: Freepik)

तूळ - मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा

(Photo: Freepik)

धनू - आरोग्यात काहीशी सुधारणा होईल

(Photo: Freepik)

मकर - जबाबदारी आनंदाने पार पाडाल

(Photo: Freepik)

कुंभ - जवळच्या प्रवासाचा योग येईल

(Photo: Freepik)

मीन - दिवस मजेत घालवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Akshaya Tritiya Horoscope: ‘या’ राशीला अचानक धनलाभ संभवतो