आजचं राशिभविष्य : शनिवार,१२ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनमोकळे विचार करावेत. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

(Photo: Freepik)

वृषभ -  आर्थिक प्रश्न मिटतील. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो.

(Photo: Freepik)

मिथुन - क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका. मानसिक शांततेला प्राधान्य द्यावे.

(Photo: Freepik)

कर्क - कृतीला अधिक महत्त्व द्यावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

सिंह - तरुणांचे विचार जाणून घ्यावेत. नवीन ओळखी होतील.

(Photo: Freepik)

कन्या - चिंतामुक्त जगावे. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

तूळ - आजचा दिवस लाभदायक असेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - अचानक धनलाभाची शक्यता. घरातील कुरबुरी शांततेने हाताळा.

(Photo: Freepik)

मकर - अधिकाराचा योग्य वापर करावा. काही धाडसी निर्णय घ्याल.

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील निराशाजनक विचार काढून टाका. आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल.

(Photo: Freepik)

मीन -जवळच्या मित्रांची गाठ पडेल. तांत्रिक गोष्टीत रस घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

11 July 2025 Horoscope: आज क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका