आजचं राशिभविष्य :  शनिवार, १३ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष

आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील.

(Photo: Freepik)

वृषभ

 जीवनस्तर सुधारण्याचे योग. जोडीदाराला खुश कराल.

(Photo: Freepik)

मिथुन

कामांना अपेक्षित गती येईल. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका.

(Photo: Freepik)

कर्क

व्यावहारिक स्पष्टता ठेवावी. समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल.

(Photo: Freepik)

सिंह

आपली ठाम मते मांडावीत. नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत. 

(Photo: Freepik)

कन्या

दिवस धावपळीचा जाईल. कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ 

कामातील क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक

लोक तुमचा सल्ला मानतील. रखडलेल्या कामांना मार्गी लावायला जोर लावा.

(Photo: Freepik)

धनू

नवीन ओळख लाभदायक ठरेल. आत्मविश्वासाने काम करा.

(Photo: Freepik)

मकर

अति अपेक्षा बाळगू नका. प्रलोभनांना बळी पडू नका.

(Photo: Freepik)

कुंभ

कलेत मन रमेल. वेळेचा सदुपयोग करावा.

(Photo: Freepik)

मीन

दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today saturday 12 september 2025