आजचं राशिभविष्य : शनिवार,१३ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष -  मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका.

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यवसायात चांगला लाभ मिळेल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

(Photo: Freepik)

कर्क - सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

सिंह - एखादी चांगली संधी चालून येईल. आज दानधर्म कराल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ - अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

मकर - कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - फसवणुकीपासून सावधानता बाळगा. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत.

(Photo: Freepik)

मीन - प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 December 2025 Horoscope: आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल