(Photo: Freepik)
Jun 12, 2026
मेष - कौटुंबिक गोष्टीला अधिक प्राधान्य द्या. सामुदायिक वादापासून दूर रहा.
(Photo: Freepik)
वृषभ - मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल. कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील.
(Photo: Freepik)
मिथुन - मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा. पैशाचा अपव्यय टाळा.
(Photo: Freepik)
कर्क - मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
(Photo: Freepik)
सिंह - योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका.
(Photo: Freepik)
कन्या - उगाच विरोधाला विरोध करत बसू नका. अधिकाराचा योग्य वापर करा.
(Photo: Freepik)
तूळ - कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल. अचानक धनलाभाची शक्यता.
(Photo: Freepik)
वृश्चिक - संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल.
(Photo: Freepik)
धनू - जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनात शंकेला थारा देऊ नका.
(Photo: Freepik)
मकर - स्वमतावर आग्रही राहाल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.
(Photo: Freepik)
कुंभ - दिवसभर काही न काही खटपट करत रहा. मनाजोगी खरेदी करता येईल.
(Photo: Freepik)
मीन - नवीन उर्जेने कामे हाती घ्या. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
12 June 2026 Horoscope: मनातील विचित्र कल्पना काढून टाका