(Photo: Freepik)
Mar 13, 2026
मेष - ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका.
(Photo: Freepik)
वृषभ - व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्यांची गाठ पडेल.
(Photo: Freepik)
मिथुन - मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील. गोड बोलण्यातून कामे साधता येतील.
(Photo: Freepik)
कर्क - मनातील अनामिक भीती बाजूला. आत्मविश्वास कमी पडू देवू नका.
(Photo: Freepik)
सिंह - मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी.
(Photo: Freepik)
कन्या - भागिदारीतून चांगला लाभ होईल. पारंपरिक कामात लक्ष घालावे.
(Photo: Freepik)
तूळ - प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. आरोग्यात सुधारणा होईल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. दिवस खेळीमेळीत जाईल.
(Photo: Freepik)
धनू - प्रवासात सावध राहावे. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत.
(Photo: Freepik)
मकर - हातात नवीन अधिकार येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
(Photo: Freepik)
कुंभ - योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा.
(Photo: Freepik)
मीन - वेळेचे योग्य नियोजन करावे. थोडा त्रास झाला तरी कमाई वाढेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
13 March 2026 Horoscope: योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी