आजचं राशीभविष्य - शनिवार,१५ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 14, 2024

Loksatta Live

मेष - दिवस फारसा अनुकूल नाही

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते

(Photo: Freepik)

मिथुन - नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील

(Photo: Freepik)

कन्या - सरकारी कामे अडकून पडू शकतात

(Photo: Freepik)

तूळ - चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात

(Photo: Freepik)

धनू - घरातील वातावरण शांततामय ठेवावे

(Photo: Freepik)

मकर - जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते

(Photo: Freepik)

कुंभ - चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका

(Photo: Freepik)

मीन - घरगुती कामात अधिक लक्ष घालावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – शुक्रवार, १४ जून २०२४