आजचं राशिभविष्य : शनिवार,१५ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा.

(Photo: Freepik)

वृषभ - कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - शेजार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल.

(Photo: Freepik)

कर्क - अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.

(Photo: Freepik)

सिंह - वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत.

(Photo: Freepik)

कन्या - मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा.

(Photo: Freepik)

धनू - भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मकर - आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. थोडीशी धावपळ करावी लागेल.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 November 2025 Horoscope: आपली जिद्द वी चिकाटी कायम ठेवावी लागेल