आजचं राशिभविष्य : शनिवार,१६ मे २०२६

(Photo: Freepik)

May 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

वृषभ -  अती श्रमामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा.

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चंचलतेला आवर घालावी. उष्णतेचे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

सिंह - केलेल्या कामातून समाधान मिळेल. नवीन मित्र जोडाल.

(Photo: Freepik)

कन्या - कामाची एकाच धांदल उडेल. योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

तूळ - अडथळ्यातून मार्ग काढता येईल. मित्रांच्या मदतीचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला. कामाचा व्याप वाढता राहील.

(Photo: Freepik)

धनू - मनातील चुकीचे विचार दूर सारावेत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मकर - कामात आळस आड आणू देऊ नका. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

कुंभ - तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या. मुलांच्यात दिवस खेळीमेळीत जाईल.

(Photo: Freepik)

मीन - सामुदायिक वादापासून दूर राहावे. मित्रांबाबतचे गैर समज दूर होतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 May 2026 Horoscope: मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल