आजचं राशिभविष्य : शनिवार,१७ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 16, 2026

शृंखला नाईक

मेष - मनातील इच्छा पूर्ण होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

(Photo: Freepik)

वृषभ - सामाजिक कामात अग्रेसर राहाल. मोठ्या उलाढाली करण्याचा विचार कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - गप्पांमध्ये रमाल. फसवणुकीपासून सावधान.

(Photo: Freepik)

कर्क - कामातील अडचणी दूर कराव्यात. निराशा दूर करावी.

(Photo: Freepik)

सिंह - महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मनाजोगे काम करता येईल.

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांची मदत मिळेल. चांगली कमाई होईल.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील इच्छा पूर्ण होतील. उपासनेला बळ मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात जाणीवपूर्वक बदल कराल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

धनू - काही चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. स्वबळावर विश्वास ठेवावा.

(Photo: Freepik)

मकर - आरोग्याची काळजी घ्यावी. पत्नीकडून धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कुंभ - गैरसमजाला मनात थारा देवू नये. भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक स्थैर्य जपावे. विचारांच्या गर्दीत वाहून जावू नये.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 January 2026 Horoscope: काही बदलांना सामोरे जाल