आजचं राशिभविष्य : शनिवार,१८ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका.

(Photo: Freepik)

वृषभ - फार विचार करू नये. आवडी निवडी वर अधिक भर द्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कन्या - कामात एकसूत्रता ठेवावी. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.

(Photo: Freepik)

तूळ - घरात काही बदल करावे लागतील. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी.

(Photo: Freepik)

धनू - हातातील कामात यश येईल. वादविवादात भाग घेऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. 

(Photo: Freepik)

कुंभ - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल.

(Photo: Freepik)

मीन - घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 April 2026 Horoscope: कमी श्रमातून धनलाभ संभवतो