आजचं राशीभविष्य - शनिवार,१८ मे २०२४

(Photo: Freepik)

May 17, 2024

Loksatta Live

मेष - कौटुंबिक कामे आनंदाने कराल

(Photo: Freepik)

वृषभ - कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा

(Photo: Freepik)

कर्क - प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका

(Photo: Freepik)

कन्या - आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराची मते जाणून घ्या

(Photo: Freepik)

वृश्चिक - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

धनू - खेळाडूंनी अधिक कसरत करावी

(Photo: Freepik)

मकर - रागावर नियंत्रण ठेवावे लागेल

(Photo: Freepik)

कुंभ - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

मीन - वादाचे प्रसंग टाळलेलेच बरे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – शुक्रवार, १७ मे २०२४