आजचं राशिभविष्य : शनिवार,२ मे २०२६

(Photo: Freepik)

May 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - सर्वांना गोडीने आपलेसे कराल. मित्रांशी वाद वाढवू नयेत.

(Photo: Freepik)

वृषभ - इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - खेळकरपणे दिवस घालवाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - रेस, जुगार यांत अडकू नका. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक वातावरण चांगले राहील. उष्णतेचे विकार संभवतात.

(Photo: Freepik)

तूळ - भावंडांची काळजी लागून राहील. भागीदारीत अधिकाराने वागाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराचे बोलणे लाडिक वाटेल. चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

धनू - धार्मिक कामात सहभाग घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

मकर - मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे. तुमच्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - रागावर नियंत्रण ठेवा. उत्साहाने कामे पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

मीन - डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गैरसमजुतीमुळे त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

01 May 2026 Horoscope: स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल