आजचं राशीभविष्य - शनिवार,२० एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 19, 2024

Loksatta Live

मेष - गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल

(Photo: Freepik)

वृषभ - जवळचा प्रवास मजेत पार पडेल

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

कर्क - मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल

(Photo: Freepik)

सिंह - अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल

(Photo: Freepik)

कन्या - विशाल दृष्टिकोन ठेवाल

(Photo: Freepik)

तूळ - व्यावसायिक स्थैर्य जपावे

(Photo: Freepik)

वृश्चिक - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo: Freepik)

धनु - योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या

(Photo: Freepik)

मकर - प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल

(Photo: Freepik)

मीन - स्वच्छंदीपणे विचार कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल