आजचं राशिभविष्य : शनिवार, २० डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मिथुन - काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कर्क - टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Freepik)

सिंह - अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस.

(Photo: Freepik)

कन्या - स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

(Photo: Freepik)

तूळ - डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या.

(Photo: Freepik)

धनू - परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

(Photo: Freepik)

मकर - प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मीन - घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 December 2025 Horoscope: एखादी नवीन संधी चालून येईल