आजचं राशीभविष्य - शनिवार,२० जानेवारी २०२४

(Photo: Freepik)

Jan 19, 2024

Loksatta Live

मेष - जवळचे मित्र भेटतील

(Photo: Freepik)

वृषभ - इतरांची मने जिंकून घेता येतील

(Photo: Freepik)

मिथुन - लहान प्रवास कराल

(Photo: Freepik)

कर्क - कलेला पोषक वातावरण मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - जमिनीच्या कामात लक्ष घालाल

(Photo: Freepik)

कन्या - फार काळजी करू नये

(Photo: Freepik)

तूळ - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक जबाबदारी वाढेल

(Photo: Freepik)

मकर - हसत हसत कामे पूर्ण कराल

(Photo: Freepik)

कुंभ - झोपेची तक्रार जाणवेल

(Photo: Freepik)

मीन - चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Friday Horoscope: आनंददायी दृष्टिकोन ठेवाल