(Photo: Freepik)
Jun 19, 2026
मेष - जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. नवीन ओळखी होतील.
(Photo: Freepik)
वृषभ - दिवस आनंदात जाईल. सहकार्यांकडून कौतुक केले जाईल.
(Photo: Freepik)
मिथुन - संभाषणाची आवड जोपासली जाईल. बुद्धी चातुर्यावर खुश राहाल.
(Photo: Freepik)
कर्क - सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल.
(Photo: Freepik)
सिंह - दिवस आनंदात जाईल. अधिकार्यांशी सल्लामसलत कराल.
(Photo: Freepik)
कन्या - कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कमिशन मधून चांगला धनलाभ होईल.
(Photo: Freepik)
तूळ - आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
(Photo: Freepik)
वृश्चिक - मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.
(Photo: Freepik)
धनू - स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.
(Photo: Freepik)
मकर - मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. स्वत:वरील खर्च वाढू शकतो.
(Photo: Freepik)
कुंभ - परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गरज नसताना वस्तु खरेदी केल्या जातील.
(Photo: Freepik)
मीन - शेअर्स मधून धनलाभ संभवतो.अडचणींवर मात करता येईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
19 June 2026 Horoscope: स्वत:च्या फायद्याचा आधी विचार कराल