(Photo: Freepik)
Feb 20, 2026
मेष - भागीदारीत चांगला नफा होईल. मोठ्या लोकात ऊठबस होईल.
(Photo: Freepik)
वृषभ - जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काही बाबींची गुप्तता पाळाल.
(Photo: Freepik)
मिथुन - काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. करमणुकीत वेळ घालवाल.
(Photo: Freepik)
कर्क - घराची सजावट कराल. तुमच्यातील सुप्त गुण दिसून येतील.
(Photo: Freepik)
सिंह - काहीसे लहरीपणे वागाल. चारचौघात मिळून-मिसळून वागाल.
(Photo: Freepik)
कन्या - गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल. पारंपरिक कामातून चांगला लाभ होईल.
(Photo: Freepik)
तूळ - प्रेमप्रकरणातील सौख्याला बहर येईल. सौंदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - छोटा-मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. अति वाहवत जाऊ नका.
(Photo: Freepik)
धनू - उत्तम व्यावसायिक लाभ होईल. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका.
(Photo: Freepik)
मकर - कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. जास्त चिकित्सा करत बसू नका.
(Photo: Freepik)
कुंभ - मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. शांतपणे विचार करावा.
(Photo: Freepik)
मीन - मनातील इच्छांची पूर्तता होईल. कामाच्या ठिकाणी दर्जा सुधारेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
20 February 2026 Horoscope: कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी