आजचं राशिभविष्य : शनिवार,२१ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 20, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जवळचा प्रवास करावा लागेल. कामाची काहीशी धांदल राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - वाणीत मधुरता ठेवाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - अति विचार करणे टाळावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल.

(Photo: Freepik)

कर्क - चांगला व्यावसायिक लाभ होईल. नवीन मित्र जोडले जातील.

(Photo: Freepik)

सिंह - कामाचा दर्जा सुधारेल. घराची उत्कृष्ट सजावट कराल.

(Photo: Freepik)

कन्या - मनाची विशालता दाखवाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल.

(Photo: Freepik)

तूळ - शेअर्सच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - उगाचच खट्टू होऊ नये. आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा.

(Photo: Freepik)

मकर - दिवस मौजमजेत घालवाल. काहीसा व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - घराची स्वच्छता काढाल. बागबगीच्यात रमून जाल.

(Photo: Freepik)

मीन - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकून घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 March 2026 Horoscope: एखादी चांगली संधि चालून येईल