आजचं राशिभविष्य : शनिवार,२२ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - भावंडांची मदत होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

वृषभ - आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवस आवडीप्रमाणे व्यतीत कराल. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

सिंह - महत्वाकांक्षेला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

(Photo: Freepik)

तूळ - बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. काही अचानक येणार्‍या जबाबदार्‍या पेलाव्या लागतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक- काही वेळेस माघार घेणे इष्ट ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

धनू - मित्रांशी वाद होऊ शकतात. अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.

(Photo: Freepik)

मकर -  कामाच्या ठिकाणी वादात अडकू नका. दिवसाची सुरुवात दमदार असेल.

(Photo: Freepik)

कुंभ - धनलाभाची दाट शक्यता. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मीन - उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. दिवस उत्साहात जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 November 2025 Horoscope: तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो