(Photo: Freepik)
May 22, 2026
मेष - एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा.
(Photo: Freepik)
वृषभ - व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल. तुमचा तर्क अचूक लागेल.
(Photo: Freepik)
मिथुन - तत्परतेने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा.
(Photo: Freepik)
कर्क - जोडीदाराची उत्तम साथ राहील. मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील.
(Photo: Freepik)
सिंह - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
(Photo: Freepik)
कन्या - इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल. तब्येतीत सुधारणा दिसून येईल.
(Photo: Freepik)
तूळ - एखाद्या इच्छेला मुरड घालावी लागू शकते. पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. कामात प्रगतीला वाव आहे.
(Photo: Freepik)
धनू - खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
(Photo: Freepik)
मकर - कामातील चिकाटी वाढवावी.चुकून बोललेला शब्द लागू शकतो.
(Photo: Freepik)
कुंभ - स्वत:चेच म्हणणे खरे कराल. साहसी निर्णय विचारांती घ्यावेत.
(Photo: Freepik)
मीन - जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
22 May 2026 Horoscope: लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो