आजचं राशिभविष्य : शनिवार, २४ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 23, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक सौख्यात भर पडेल. गायन कलेला चांगला वाव मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - सर्व गोष्टींची अनुकुलता लाभेल. दिवस मनासारखा जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक आवक चांगली राहील.

(Photo: Freepik)

कर्क - व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे. तुमची इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह - कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. व्यावसायिक लाभ अपेक्षेनुसार राहील.

(Photo: Freepik)

कन्या - उत्कृष्ट आर्थिक फायदा संभवतो. गुरुकृपेचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

तूळ - चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. वडिलांची नाराजी दूर करावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पत्नीच्या सुशीलपणाचे कौतुक कराल. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल.

(Photo: Freepik)

धनू - कामातून समाधान लाभेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

(Photo: Freepik)

मकर - नाटक, सिनेमा पाहण्याचे कार्यक्रम आखाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील वातावरणात रमून जाल. मानसिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - कल्पनाशक्तीला वाव मिळेल. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 January 2026 Horoscope: क्षुल्लक कारणांकडे दुर्लक्ष करावे