आजचं राशिभविष्य : शनिवार, २५ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - बौद्धिक चलाखी दाखवाल. तत्परतेने कामे कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवासाचे बेत आखाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल. वातविकाराचा त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

सिंह - सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील.

(Photo: Freepik)

कन्या - वैचारिक दृष्टिकोन सुधाराल. दिवस मजेत जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

(Photo: Freepik)

धनू - स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल. उपासनेला बळ मिळेल.

(Photo: Freepik)

मकर - मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

कुंभ - तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. प्रवासाचा योग येईल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल. व्यावसायिक लाभणे खुश व्हाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 April 2026 Horoscope: अडथळ्यातून मार्ग काढता येईल