(Photo: Freepik)
Dec 26, 2025
मेष - अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल.
(Photo: Freepik)
वृषभ - प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल.
(Photo: Freepik)
मिथुन - तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.
(Photo: Freepik)
कर्क - हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल.
(Photo: Freepik)
सिंह - सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.
(Photo: Freepik)
कन्या - मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.
(Photo: Freepik)
तूळ - पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.
(Photo: Freepik)
धनू - घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल.
(Photo: Freepik)
मकर - मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील.
(Photo: Freepik)
कुंभ - नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे.
(Photo: Freepik)
मीन - बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. अति साहस करायला जाऊ नका.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
26 December 2025 Horoscope: मधुर वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल