(Photo: Freepik)
Jun 26, 2026
मेष - कामात एकसूत्रता ठेवावी. घरात काही बदल करून पहावेत.
(Photo: Freepik)
वृषभ - जुन्या विचारात अडकून राहू नका. वडीलांची नाराजी दूर करावी लागेल.
(Photo: Freepik)
मिथुन - पारंपरिक कामात यश येईल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.
(Photo: Freepik)
कर्क - आधुनिक गोष्टी जाणून घ्याव्यात. हट्टीपणे विचार कराल.
(Photo: Freepik)
सिंह - कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात.
(Photo: Freepik)
कन्या - राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका.
(Photo: Freepik)
तूळ - मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील.
(Photo: Freepik)
वृश्चिक - भावंडांची समजूत काढावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.
(Photo: Freepik)
धनू - विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा.
(Photo: Freepik)
मकर - मनातील निराशा झटकून टाकावी. उगाचच दडपण घेऊन राहू नका.
(Photo: Freepik)
कुंभ - काही कामे रेंगाळून पडू शकतात. चिकाटी सोडून चालणार नाही.
(Photo: Freepik)
मीन - मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
26 June 2026 Horoscope: नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल